आबाज् मेथड (Aabas Method)
आबाज् मेथड (Aabas Method)
Couldn't load pickup availability
मनोज अंबिके एक तज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाड्यांवर गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. ‘कानमंत्र आई-बाबांसाठी’ आणि ‘प्रतिसाद’ या बेस्ट सेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. पॉवर ऑफ कॉन्फिडन्स आणि सामर्थ्यशाली लीडर ही त्यांची पुस्तकेही अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.
* खेल खेल में
* नियमांचे महत्त्व
* विचारांची जादू
* 24 तास कार्यमग्न
* उत्सवांचा खरा अर्थ
* इच्छाशक्तीची ताकद
* आबांची जापनीज् मेथड
* मुलं साहसी कशी बनतील?
* संस्कारित आणि सुसंस्कृत मुले
* टीच युवर चाइल्ड हाऊ टू अॅक्ट
* टीव्हीशी कट्टी मैदानाशी बट्टी
* संस्कारित व सुसंस्कृत मुले
* टीच युवक चाइल्ड हाऊ टू अॅक्ट
